{"product_id":"majhe-satyache-prayog-by-mahatma-gandhi","title":"Majhe Satyache Prayog | माझे सत्याचे प्रयोग","description":"\u003cp\u003eमाझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचे सर्वांत प्रसिद्ध आत्मचरित्रात्मक कथन आहे. आपल्या आयुष्यात घडलेल्या भल्या बु-या घटनांचा त्यांनी प्रामाणिकपणे घेतलेला हा आढावा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमाझे जीवन हाच माझा संदेश आहे असं सांगणा-या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270434779219,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/mazesatyacheprayog.jpg?v=1770272107","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/majhe-satyache-prayog-by-mahatma-gandhi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}