Skip to product information
Majhi Aai
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 160
Language: Marathi

मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे . या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे . डॉ. जयंत नारळीकर , डॉ.

प्रकाश आमटे , व्यंगचित्रकार श्री . शि . द . फडणीस , कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर , शिक्षणक्षेत्रातील श्री .

रमेश पानसे , मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर , सोनाली कुलकर्णी , डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर , महेश काळे , वीणा पाटील , सखी गोखले , आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या िवषयावर अतिशय हृद्य असे लेख लिहिले आहेत . डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Majhi Aai | माझी आई

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like