{"product_id":"majhi-aai","title":"Majhi Aai | माझी आई","description":"\u003cp\u003eमदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे . या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे . डॉ. जयंत नारळीकर , डॉ. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रकाश आमटे , व्यंगचित्रकार श्री . शि . द . फडणीस , कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर , शिक्षणक्षेत्रातील श्री .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eरमेश पानसे , मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर , सोनाली कुलकर्णी , डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर , महेश काळे , वीणा पाटील , सखी गोखले , आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या िवषयावर अतिशय हृद्य असे लेख लिहिले आहेत . डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545141843,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00352.jpg?v=1773722588","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/majhi-aai","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}