{"product_id":"majhi-akkal-gudghyat-by-deepa-govarikar","title":"Majhi Akkal Gudghyat | माझी अक्कल गुडघ्यात | Deepa Govarikar","description":"\u003cp\u003eस्वागतसमारंभाचा मंच उंचावर होता. दुखया गुडघ्यामुळे मला तिथवर जाण अशक्यच होतं. माझ्या बहिणीनं वधुवरांना खाली बोलावलं नमस्कार झाला आशीर्वाद झाला. पुढे बहिणीची नातसून अशीच कुठेशी भेटली. तिला मी म्हटल 'तुझ्या लग्नाला आले होते मी सहसा गर्दीत भेटलेल माणूस लक्षात रहात नाही. त्यावर नातसून उत्तरली 'मी नाही विसरले तुम्हाला दुखया गुडघ्यामुळे तुम्हाला स्टेजवर येता आले नाही. सासूबाईनी आम्हाला नमस्कारासाठी खाली यायला लावल.. तिकडे मंचावर केवढा ट्राफिक जॅम झाला तुमच्यामुळे आजची पिढी अंगळ जादाच सहेतोड भी गुडघेदुखीवरील गोळीबरोबर ही सत्याची गोळी गिळून टाकली.....\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281958400083,"sku":null,"price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_9010.jpg?v=1795513696","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/majhi-akkal-gudghyat-by-deepa-govarikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}