{"product_id":"majhya-dayritil-pane-notes-to-myself","title":"Majhya Dayritil Pane | माझ्या डायरीतील पाने","description":"\u003cp\u003eवयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270544912467,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00445.jpg?v=1773722584","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/majhya-dayritil-pane-notes-to-myself","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}