Skip to product information
माझ्या जगात मी | Majhya Jagat Mi by आशा भेंडे | Asha Bhende
Rs. 115.00
Language: Marathi

...आठवणी, आठवणी म्हणजे किती? घराच्या... नात्यागोत्यातल्या... विविध क्षेत्रांतल्या... सहकार्‍यांच्या... परदेशात सहवासात आलेल्या भल्या भल्या व्यक्तींच्या...

आठवणींच्या जत्रेत आपण स्वत:ला हरवून बसतो. अनेक प्रसंगांनी अचंबित होतो. आठवणी मध्येच कधी तरी हसतखेळत आपल्याला खूप काही शिकवतात; विचार करायला लावतात. या सर्व आठवणींचं कथन आंतरिक ओढीतून झालेलं आहे. त्यावर आत्मप्रौढीचा टिपूसही नाही; पण आपुलकीचा, माणुसकीचा त्यावर शिडकावा आहे. कुठंही कटुता नाही, ती समंजसपणे टाळलेली आहे.

संस्कारक्षम मनाचंच ते द्योतक आहे. घेणार्‍याला या आठवणींतून संस्कार, समाधान, तृप्ती आणि जीवन सार्थकी लावण्याची दिशा नक्कीच मिळेल. - शं. ना. नवरे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Majhya Jagat Mi | माझ्या जगात मी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like