Skip to product information
Mala Uttar havay! : Ganit Bhag 1 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग १ by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi

अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक.

पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणा-या टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १ हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मला उत्तर हवंय! : गणित : भाग १ | Mala Uttar havay! : Ganit Bhag 1

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like