Skip to product information
Mala Uttar havay : Sapekshata | मला उत्तर हवंय! : सापेक्षता by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi
Overview:
Mala Uttar havay : Sapekshata | मला उत्तर हवंय! : सापेक्षता - आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना ? - वा, हे काय विचारणं झालं ? अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ. - बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे, गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची. पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का ? - हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध असं काहीतरी सांगितलं ना त्यानं ? - असं काहीतरी वर थांबू नका. सगळ्या विश्वाकडे पाहण्याची नवी नजर देणा-या या क्रांतिकारक संशोधनाची ओळख करून घ्या. पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like