Skip to product information
Mala Uttar Havay: tantradyan | मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Author: Mohan Apte
Language: Marathi

Mala Uttar Havay: tantradyan | मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान मुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क.

हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान.

माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान | Mala Uttar Havay: tantradyan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like