{"product_id":"mam-atma-gamala-by-milind-karve","title":"Mam Atma Gamala | मम आत्मा गमला By Milind Karve | मिलिंद कर्वे","description":"\u003cp\u003eआपले किती जन्म होऊन गेले, कुणी मोजलेत ?\u003cbr\u003eप्रत्येकाची वाटचाल मात्र सुरू आहे.\u003cbr\u003eकिती चालायचं? कुठे जायचं? का जायचं?\u003cbr\u003eहे सगळे प्रश्न अनुत्तरित राहणार का ?\u003cbr\u003eवाटेवर पडणारं प्रत्येक पाऊल पावलागणिक जे जे अनुभव घेतं, ते सगळेच अनुभव मांडून दाखवता येत नाहीत.\u003cbr\u003eकितीवेळा मातीत नाळ पुरून मातीतूनच पुन्हा जन्म घ्यायचा??\u003cbr\u003eभूमितीतली ही मिती सापडत नाही आणि जगण्याचं गणित सुटता\u003cbr\u003eसुटत नाही.\u003cbr\u003eवरलिया रंगाला भुललेल्या करोडो वाटसरूंचं चालणं संपवणारी अवघड, अनघड असूनही मुक्कामाला पोहोचणारी वाट दाखवणारा वाटाड्या जरी भेटला, तरी त्या वाटाड्याला अनेक किंतु, पण, परंतु मध्ये वर्ग करण्यातच वाटसरूंना धन्यता वाटते. त्याला नाकारणं, तर फार सोपं असतं, कारण वाट बदलणं मानवत नाही !\u003cbr\u003eझेपत तर त्याहूनही नाही! म्हणूनच जन्मांतरीची गोष्ट संपत नाही. वाट कोणतीही असो, तिथल्या प्रत्येक टप्प्यावर\u003cbr\u003eआयुष्याचा कस लागतो.\u003cbr\u003eजगणं हे एका अर्थी जीवघेणा खेळ जरी असला, तरी वाटचाल संपवायची की जन्मोजन्मी सुरूच ठेवायची, हा निर्णय तुमचा आहे. सर्वस्वी तुमचा !!!\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664456249427,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/91j6T5iISuL._SL1500.jpg?v=1779872843","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mam-atma-gamala-by-milind-karve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}