{"product_id":"man-maz-gungunatt-mazapashi-te-kadhikadhi-by-subhash-pawar","title":"Man Maz Gungunatt Mazapashi Te Kadhikadhi| मन माझं गुणगुणतं मजपाशी ते कधीकधी By Subhash Pawar| सुभाष पवार","description":"\u003cp\u003eया कविता संग्रहाच्या प्रस्तावनेचा सारांश\u003cbr\u003eया कविता संग्रहाविषयी सुप्रसिद्ध लेखिका व कवियत्ती प्रा. डॉ. कीर्ती मुळीक लिहतात, 'हा कवितासंग्रह\u003cbr\u003eचाचताना समर्थ रामदासस्वामी यांचे 'मनाचे श्लोक' आठवतात.' मनाचे श्लोक' मधून रामदास स्वामी जसे मनाशी बोलतात, कधी त्याला शिस्तीची जाणीव करून देतात, कधी व्यवहार शिकवतात, कधी नैतिकता माहीत करून देतात. डॉ. सुभाष पवार यांनीही अशा प्रकारे मनाशी संवाद साधला आहे. हा मनाबरोबरचा संवाद समाजासाठी देखील उपयुक्त ठरेल, समाजाचे प्रबोधन करील ही जाणीव शिक्षण क्षेलात सदैव कार्यरत असणाऱ्या डॉ. पवार यांना झाली आणि त्यांनी हा मनसेवाद कवितेच्या रूपाने समाज माध्यमातून वाचकांसमोर रोजच्या रोज ठेवण्याचा उपक्रम सुरू केला. एक दोन नव्हे तर सुमारे अबीचरी कवितांची निर्मिती डॉ. पवार यांच्याकडून झाली, त्यांनी त्यातील शंभर निवडक कवितांचा हा संग्रह तयार केला. त्यांच्या या कविता म्हणजे जगण्याचे सार आहे. वाचकाला समजेल अशा साध्या, सोप्या शब्दांत हे सार मांडलेले आहे. या मांडणी नेमकेपण्णा आहे. कुठेही पाल्हाळ दिसून येत नाही. विषयात वैविध्य असल्यामुळे या कविता वाचनीय झाल्या आहेत. त्या वाचकाला अंतर्मुख करतात. चिंतन करायला भाग पाडतात. वाचक स्वतःला या काव्यपंक्तींच्या अनुषंगाने तपासू लागतो. त्यानुसार स्वतःत बदल करू इच्छितो. हे पा कवितासंग्रहाचे यश आहे.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67659581816915,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_ef4d71b4-d728-4152-8556-6fa9c5e617c8.jpg?v=1791790758","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/man-maz-gungunatt-mazapashi-te-kadhikadhi-by-subhash-pawar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}