{"product_id":"manacha-podcast-part-1-मनाचा-पॉडकास्ट-भाग-१-by-dr-anand-nadkarni-डॉ-आनंद-नाडकर्णी","title":"Manacha Podcast Part 1 | मनाचा पॉडकास्ट भाग १ By Dr. Anand Nadkarni |डॉ आनंद नाडकर्णी","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eरिमा - आनंदकाका, मला सांग, या मनाचं करायचं काय रे? विचारांच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया गुंत्याला सोडवायचं कसं? मेंदू आणि मन एकच ना रे? आणि या भावना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबघ ना, कुठे कुठे ओढत नेतात. मन, मेंदू, विचार आणि भावना यांची सांगड \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकशी घालू? मनातल्या अनाम भितीला पळवून कसं लावू?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉ. आनंद नाडकर्णी - हे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतच असतात. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकाम करताना, काम न करताना... झोपेत आणि जागं असतानासुद्धा आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eखूप जण मला हे प्रश्न विचारतच असतात. तेव्हा आपल्या कार्यक्रमाच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनिमित्तानं देऊनच टाकू या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. क्या बोलती तू?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eरिमा - अर्थात येस्स! आणि म्हणूनच मी रिमा सदाशिव अमरापूरकर आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी तसेच ईपीलॉग मिडिया आपल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसगळ्यांसमोर घेऊन आलो आहोत ‘मनाचा पॉडकास्ट’. न दिसणाऱ्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्या कंट्रोलरला, म्हणजेच मनाला जाणून घेऊ यात. कारण मनाला \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजाणणं म्हणजेच स्वत:ला जाणणं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतब्बल साठ भागांची ही श्राव्यमालिका, जगभरातील लाखो श्रोत्यांसाठी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eभावनिक आरोग्य जपण्यासाठीचे ऑडिओ जर्नल बनून गेली आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eश्रोत्यांच्या मागणीमुळे या मौखिक प्रयोगाचे हे पुस्तकरूप वाचकांसमोर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयेत आहे. मूळ संवादातली उत्स्फूर्त सहजता जशीच्या तशी ठेवून!  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44656507191379,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ManachaPodCast_Bhag_1-800x800_a37cd00f-b8f3-40b8-bbc6-33387d792eba.jpg?v=1779700897","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manacha-podcast-part-1-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-by-dr-anand-nadkarni-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}