Skip to product information
The Power of Your Subconscious Mind | Manache Vyavasthapan by Chandrashekhar Pande, Joseph Murphy avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Pages: -
Language: Marathi

शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असतं. मानवी सुख-दु:ख आणि वैयक्तिक परिणामकारकता निर्धारित करण्यात परिस्थिती नव्हे, तर त्याकडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. माणसाच्या आयुष्यात भावना आणि त्यांच्याशी निगडीत त्याच्या वर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. प्रेम, आनंद, विनोद इ. भावना जगण्यातलं सुख वाढवतात; पण त्यांचा अतिरेकही घातकच असतो. म्हणूनच निसर्गाने भीती, राग, विषण्णता, शोक अशा नकारात्मक भावनाही माणसाच्या मागे लावल्या असाव्यात. या भावना व्यक्तीला अस्वस्थ करतात, व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतात.

तेव्हा या भावनांचे गुलाम न बनता त्यांचं म्हणजेच मनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगणारं मार्गदर्शक पुस्तक. ————————————————————————————————————————– तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.

• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Power of Your Subconscious Mind | Manache Vyavasthapan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like