{"product_id":"manamantle-rang","title":"मनामनातले रंग | Manamanatle rang","description":"\u003cp\u003eमाणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुतांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी… साहिर लुधियानवी \/ जावेद अख्तर काश्मिरचा आदिल \/ राजीव खांडेकर निळू फुले \/ विश्वास पाटील रोमनाल गडी… इरण्णा \/ समीर गायकवाड माझी पत्नी नयना \/ विनय सहस्त्रबुद्धे जस्टिस कृष्णास्वामी चंद्रू \/ संजय भास्कर जोशी ऑस्कर विनर कार्तिकी आणि निर्माती \/ पूजा सामंत तृतीयपंथी पद्मश्री मंजम्मा \/ शुभदा चौकर कवठेकर गुरुजी \/ द. वि. अत्रे हरित इस्त्रायलचे जनक डॉ. उरीशानी सचिन इटकर तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… मनामनातले रंग !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232511717459,"sku":"978-93-48521-42-2","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ManamanatleRangCover.jpg?v=1795070256","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manamantle-rang","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}