{"product_id":"manapasoon-manatale","title":"Manapasoon Manatale | मनापासून मनातले","description":"\u003cp\u003eमनापासून मनातले’ या कवितासंग्रहात कवी गोविंद कुळकर्णी यांनी प्रेम, निसर्ग आणि चिंतनपर कविता लिहिल्या आहेत. सामाजिक घटितांवर केलेली चिंतनपर भाष्ये, कवी आणि कविता याविषयीचं चिंतन हे या संग्रहाचं एक प्रधान वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया संग्रहातील अनेकविध कवितांमध्ये आठवांचे झरे, सुखाचं चांदणं, स्नेहगंधाची स्मरणशिल्पे आणि मावळतीचे हळवे कातर रंगही आहेत. निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता मुक्तछंदातून उलगडते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकोकणातल्या हिरव्यागर्द निसर्गाची लोभसचित्रेही या संग्रहातून अनुभवायला मिळतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270544683091,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ManapasunManatle-Front.jpg?v=1773722527","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manapasoon-manatale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}