Skip to product information
Sale price
Rs. 221.00
Regular price
Rs. 295.00
मानवी भूगोलाचा परिचय व प्रात्याक्षिके याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये भूगोल विषयाविषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परिणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून सदर पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात मानवी भूगोलाचा परिचय व दुसर्या भागात प्रात्यक्षिके अशी रचना केलेली आहे. याबरोबरच योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास कर्माशी निगडीत संज्ञा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours