{"product_id":"manavi-bhugol-parichay-aani-pratyakshike","title":"मानवी भूगोल (परीचय आणि प्रात्यक्षिके) | Manavi Bhugol (Parichay Aani Pratyakshike)","description":"\u003cp\u003eमानवी भूगोलाचा परिचय व प्रात्याक्षिके याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये भूगोल विषयाविषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परिणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून सदर पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात मानवी भूगोलाचा परिचय व दुसर्‍या भागात प्रात्यक्षिके अशी रचना केलेली आहे. याबरोबरच योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास कर्माशी निगडीत संज्ञा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390432339,"sku":"9.78936E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Manavi_20bhugol_20parichay_20va_20pratyakshike_20front.jpg?v=1795505077","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manavi-bhugol-parichay-aani-pratyakshike","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}