{"product_id":"manavi-sanskruticha-itihas-by-chintaman-ganesh-karve","title":"Manavi Sanskruticha Itihas | मानवी संस्कृतीचा इतिहास","description":"\u003cp\u003eवास्तवीक, मानवी संस्कृतीचा इतिहास हा फार प्रचंड आहे. विल ड्युरंड यांनी, स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशनचे प्रचंड दहा खंड लिहिले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया प्रचंड विषयाची थोडीशी ओळख ही प्रत्येकाला असावी म्हणून, चिं. ग. कर्वे यांनी हे छोटेखानी पुस्तक मुद्दाम लिहिले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. केतकरांच्याबरोबर त्यांनी, ज्ञानकोशात कार्य केल्यामुळे, त्यांचे ज्ञान विस्तृत व सखोल आणि बुद्धी कुशाग्र होती हे वेगळे सांगायला नको अशा या छोटेखानी पुस्तकाचे हे पुनर्मुद्रण केले आहे हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270434844755,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Manavi-Sanskruticha-Itihas-Chintaman-Ganesh-karve-Varada-Prakashan-Pvt-Ltd-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1770272111","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manavi-sanskruticha-itihas-by-chintaman-ganesh-karve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}