{"product_id":"manavi-va-aarthik-bhugol-2","title":"मानवी व आर्थिक भूगोल | Manavi Va Aarthik Bhugol","description":"\u003cp\u003eभूगोलाच्या मानवी भूगोल या मुख्य शाखेतील मानवी व आर्थिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. जगातील विविध प्रदेशातील मानवी समूह, विविध वंश, विविध समूहांची वैशिष्ट्ये या घटकांवर असलेला प्राकृतिक परिस्थितीचा परिणाम अभ्यासणे उचित ठरते. जागतिक स्तरावरील विविध आर्थिक क्रिया, संसाधनांचे वितरण, उद्योगधंदे-व्यापार, आर्थिक भूगोलातील विविध सिद्धांत व प्रतिमाने यांचा समावेश होतो. सदर पुस्तकात अनेक चित्र, नकाशे, आकृत्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला असून त्यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा, नेट-सेट यासारख्या परीक्षांसाठी सदर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398952019,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Manvi_20va_20arthik_20bhugol_20front.jpg?v=1795505208","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manavi-va-aarthik-bhugol-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}