Skip to product information
असम. ईशान्य भारतातला महत्त्वाचा प्रांत.
वैभवशाली इतिहास व परंपरा लाभलेला; निसर्गसौंदर्याने नटलेला आणि तरीही बराचसा उपेक्षित. अलीकडे तर दहशतवादामुळेही चर्चेत असलेला.
त्या प्रांतातील असंख्य पर्यटनस्थळांची व्यावहारिक माहिती देणारे उपयुक्त संकलन. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours