Skip to product information
Manobhave Deshdarshan - Nagaland | मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड by Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

Manobhave Deshdarshan - Nagaland | मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य.

फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले...

स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड | Manobhave Deshdarshan - Nagaland

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like