{"product_id":"mantra-jivanacha","title":"Mantra Jivanacha | मंत्र जीवनाचा","description":"\u003cp\u003eआयुर्वेदातील अनमोल माहितीच्या आधारे निरामय जीवन जगता यावे या हेतूने लिहिलेले पुस्तक. आयुर्वेदाची दृष्टी, भाषेचे रसाळपण, जीवनातील प्रवाहीपण आणि जगण्याची सम्यकता असणारे हे लेख आरोग्य संदेश आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशास्त्रीय माहिती सोप्या भाषेत. स्वस्थ, समाधानी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणादायक ठरणारे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270544191571,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Mantra_Jivanacha_F.jpg?v=1773722515","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mantra-jivanacha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}