Skip to product information
Manus Mhanoon Jaga
Sale price  Rs. 234.00 Regular price  Rs. 260.00
Pages: 164
Language: Marathi
Overview:
‘माणूस म्हणून जगा’ हा कवितासंग्रह असून त्यात शंभरहून अधिक कविता आहेत. हा कवितासंग्रह सामान्य माणसाच्या अनुभूतींवर आधारित आहे. प्रत्येक कवितेतून कवी उदय माळगांवकर हे सकारात्मक संदेश देतात आणि जगण्यातला आशादायी दृष्टिकोन मांडतात. अनुभवाचा सच्चेपणा, व्यापक आणि उदात्त विचारांचा गाभा, ईश्वरी श्रद्धेचा भक्तिभाव आणि स्त्री सन्मानाची आत्मीयता या कवितासंग्रहात दिसून येते. आज ना उद्या यश हे निश्चित मिळते हा संदेश ‘माणूस म्हणून जगा’ या काव्यसंग्रहातून कवी देतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like