{"product_id":"marathi-vyakran-mpsc","title":"Marathi Vyakran (MPSC) | मराठी व्याकरण (MPSC)","description":"\u003cp\u003eभाषा हे संवादाचे माध्यम आहे. संवाद अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी भाषेचे उत्तम आकलन झाले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याकरिता भाषेचे व्याकरण नीट समजून घेतले पाहिजे. याच हेतूने शालेय स्तरापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा अभ्यास विषय आवर्जून ठेवण्यात आला आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व्याकरणाचे अंतरंग सोप्या भाषेत, उदाहरणांसह उलगडून दाखवणारे संदर्भ पुस्तक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रत्येक प्रकरणाखाली दिलेले सरावासाठीचे प्रश्न आणि मराठी व्याकरणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या व्याकरणकारांचा परिचय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270544060499,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Marathi_Vyakaran_Cover.jpg?v=1773722508","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/marathi-vyakran-mpsc","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}