{"product_id":"marathichiye-nagari-1","title":"Marathichiye Nagari | मराठीचिये नगरी","description":"\u003cp\u003eमराठी भाषेचा उगम ते भाषाधिष्ठित महाराष्ट्र राज्याची निर्मिती अशी मराठी भाषेचा इतिहास - भूगोल उलगडणारी कूळकथा. भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसमृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक. या पुस्तकाचे भाषिक विचारांच्या अंगाने असलेले महत्त्व विशद करणारे डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रास्ताविक, तर राजकीय विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद करणारी डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रकाश पवार यांचे प्रस्तावनापर विश्लेषक टिपण मराठीचिये नागरीच्या संदर्भ मूल्यात भर घालते कोणासाठी?  मराठी अभिजात भाषा का असावी हे समजून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषकासाठी  मराठी संस्कृती, भाषा, साहित्य, मराठ्यांचा इतिहास आणि भूगोल यांपैकी कोणत्याही क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी  राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान विषयांचे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, अभ्यासक  स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी  धोरण ठरवणारे प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी  महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले आणि होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270544027731,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MarathichiyeNagarifrontcover.jpg?v=1773722506","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/marathichiye-nagari-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}