Skip to product information
मराठीत भरपूर मार्क्स मिळवा! | Marathit Bharpur Marks Milva! by S.D.Zambre avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Language: Marathi

मराठी विषयाची भीती बाळगण्याचे कारण नाही. तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने मराठीवर प्रभुत्व मिळवू शकाल. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचा पाया पक्का असावा लागतो. भाषेचा पाया म्हणजे त्या भाषेचे व्याकरण होय.

भाषेच्या नियमांचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण. मराठी भाषा आपण रोज वापरत असलो तरी मराठीचे व्याकरण मात्र बऱ्याच जणांना किचकट वाटते. त्यामुळे मराठीत जास्त गुण मिळवणेही अनेकांना अवघड जाते. या पुस्तकाचे मनापासून अध्ययन केल्यास व्याकरणाची भीती जाऊन तुम्ही मराठीत उत्तम गुण मिळवू शकाल. ठळक वैशिष्ट्ये: १) इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

२) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक पायाभूत अभ्यास. ३) इयत्ता ५ वी ते १० वीसाठी अत्यावश्यक अशा सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश. ४) आवश्यक तिथे सोडविलेली उदाहरणे. ५) व्याकरणाच्या अवघड नियमांची उकल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Marathit Bharpur Marks Milva | मराठीत भरपूर मार्क्स मिळवा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like