{"product_id":"marathitil-ekakshari-shabdancha-laghukosh-by-p-b-gore","title":"Marathitil Ekakshari Shabdancha Laghukosh | मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश","description":"\u003cp\u003eहा मराठीतला (बहुधा) पहिला एकाक्षरी लघुकोश आहे. याचा विशेष म्हणजे शब्दार्थांबरोबरच तो शब्द साहित्यात कसा वापरला आहे, याची भरपूर अवतरणे, काव्याची अवतरणे, ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत व गद्याची अवतरणे बखरींपासून अलीकडील नाटक व बोलपटांपर्यत आढळलेली अशी आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशिवाय बोलीभाषा, ग्रामीणभाषा, स्त्रिया व मुलांत रूढ असलेले वाक् प्रयोगही दिले आहेत. माहिती बरोबर रंजकताही आणण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270435074131,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2024-04-09at1.29.51PM.jpg?v=1770272125","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/marathitil-ekakshari-shabdancha-laghukosh-by-p-b-gore","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}