Skip to product information
मराठी साम्राज्यात शूर पुरुषांनी शत्रूवर जितके विजय मिळविले त्यापेक्षा त्यांच्या आपसांतील लढायाच जास्त आहेत.
हे स्पष्ट करण्यासाठी मराठी साम्राज्याचा उदय होण्याची व नाश पावण्याची कारणे या पुस्तकात लेखक गोविंद गणेश भागवत, धावडशीकर यांनी दिली आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours