Skip to product information
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Mardhekaranchi Kavita (Sanskrutik Samiksha) | मर्ढेकरांची कविता (सांस्कृतिक समीक्षा) जीवन, मृत्यू, ज्ञान, विज्ञान, ईश्वर अशा महत्त्वाच्या मूल्यांचा अर्थ कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून, तर कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून, तर कधी चिंतनातून मर्ढेकर शोधतात. अशा प्रयत्नांचा मागोवा कविता समजून घेण्यास उपयुक्त ठरतो.
मर्ढेकरांच्या कवितेतील महत्त्वाच्या विषयांचे कल्पनानिष्ठ संशोधन कसे झाले, याचा घेतलेला वेध. मर्ढेकरांची कविता हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours