{"product_id":"marilyn-monroe-by-meena-deshpande","title":"Marilyn Monroe | मॅरिलीन मनरो By Meena Deshpande | मीना देशपांडे","description":"\u003cp\u003eमी वाचलेल्या पुस्तकांतून मला मॅरिलीन जशी भावली तशी ती मी या कादंबरीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हॉलिवूडसारख्या पुरुषी साम्राज्याविरुद्ध या एकाकी स्त्रीने दिलेला झगडा मला अपूर्व वाटला. ओसाड वाळवंटात जन्मलेल्या एकाकी फुलाने वादळवाऱ्याला तोंड देण्याचा प्रयत्न कितीही असहाय, असफल असला तरी त्यानं जगण्यासाठी केलेली शर्थ खरोखर असामान्य असते. मॅरिलीनच्या या असामान्य गुणांवरच मी लुब्ध झाले. ज्यो डिमॅजिओ, ऑर्थर मिलर आणि मॅरिलीन यांच्या असफल प्रेमाची अत्यंत हृदयद्रावक कहाणी माझ्या मनाला अतिशय भिडली. मातृत्वासाठी आसुसलेल्या मॅरिलीनच्या दुःखानं मीही व्याकुळ झाले. आयुष्यात यश मिळवण्यासाठी एखाद्या स्त्रीला किती प्राणपणाने झगडावं लागतं, केवढी अवहेलना सहन करावी लागते, किती गोष्टींचं मोल द्यावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच मॅरिलीन मन्रो.\u003cbr\u003e- मीना देशपांडे\u003c\/p\u003e","brand":"Majestic Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45912568234067,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61RgWj2zgeL._SL1000.jpg?v=1785925474","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/marilyn-monroe-by-meena-deshpande","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}