Skip to product information
Matimandatva Sthiti Aani Paristhiti
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
आपले मूल मतिमंद आहे हे सत्य पचवणे अतिशय कठीण असते. अशा आघातातून सावरून पुढे जाण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आपल्या अपत्याचे मतिमंदत्व नेमके कोणते आणि काय स्वरूपाचे आहे, त्याच्या विशेष गरजा काय असतील, प्रशिक्षणाने काय साध्य करता येईल, याविषयीचे तज्ज्ञांचे लेखन. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like