{"product_id":"matimandatva-sthiti-aai-paristhiti","title":"Matimandatva Sthiti Aani Paristhiti | मतिमंदत्व स्थिती आणि परिस्थिती","description":"\u003cp\u003eआपले मूल मतिमंद आहे हे सत्य पचवणे अतिशय कठीण असते. अशा आघातातून सावरून पुढे जाण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपल्या अपत्याचे मतिमंदत्व नेमके कोणते आणि काय स्वरूपाचे आहे, त्याच्या विशेष गरजा काय असतील, प्रशिक्षणाने काय साध्य करता येईल, याविषयीचे तज्ज्ञांचे लेखन. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543962195,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Matimandatva_F.jpg?v=1773722502","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/matimandatva-sthiti-aai-paristhiti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}