{"product_id":"maza-jivanpravah-by-c-d-deshmukh","title":"माझा जीवन प्रवाह | MAZA JIVANPRAVAH by C. D. Deshmukh | चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ सी.डी. देशमुख","description":"\u003cdiv class=\"xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e50 वर्षांनंतर आली नवी आवृत्ती!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमाझा जीवनप्रवाह\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसी. डी. देशमुख\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eअनुवाद : वि. वा. पत्की\u003cbr\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e14 जानेवारी 1896 ते 2 ऑक्टोबर 1982 असे 86 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ सी.डी. देशमुख यांची ठळक ओळख भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि 1950 ते 56 या काळात भारताचे अर्थमंत्री अशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही राहिले. 'द कोर्स ऑफ माय लाईफ' हे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक 1976 मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद 1977 मध्ये ओरिएंट लाँगमन प्रकाशनाकडून \"माझा जीवनप्रवाह\" या नावाने आला, तो अनुवाद वि.वा. पत्की यांनी केला. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ते पुस्तक दीर्घकाळ आउट ऑफ प्रिंट होते, त्याची नवी आवृत्ती आली आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"साधना प्रकाशन | Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45796340400211,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/741901287_1024279243314246_5961038286357558569_n.jpg?v=1783496130","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maza-jivanpravah-by-c-d-deshmukh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}