Skip to product information
Mazi Jeevangatha – माझी जीवनगाथा
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Language: Marathi

पुस्तकाविषयी- केशव सिताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाशी ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या घटना घडवण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन यांच्या स्थित्यंतराची रसभरीत व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत.

प्रबोधनकारांच्या या आत्मवृत्तात त्यांच्या सहानुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता आणि संयम या गुणांचे चांगले दर्शन घडते. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mazi Jeevangatha | माझी जीवनगाथा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like