{"product_id":"mazi-jeevangatha","title":"Mazi Jeevangatha | माझी जीवनगाथा","description":"\u003cp\u003eपुस्तकाविषयी- केशव सिताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाशी ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या घटना घडवण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन यांच्या स्थित्यंतराची रसभरीत व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रबोधनकारांच्या या आत्मवृत्तात त्यांच्या सहानुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता आणि संयम या गुणांचे चांगले दर्शन घडते. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270528888915,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Mazi-Jeevangatha-Book-Cover-F-150x232.jpg?v=1774279620","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mazi-jeevangatha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}