Skip to product information
Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Naralikar
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 152
Language: Marathi

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन.

चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ.

नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Naralikar | मी शास्त्रज्ञ कसा झालो? : डॉ.जयंत नारळीकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like