{"product_id":"me-shastradnya-kasa-zalo-dr-jayant-naralikar","title":"Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Naralikar | मी शास्त्रज्ञ कसा झालो? : डॉ.जयंत नारळीकर","description":"\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eचमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543863891,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Mi_Shastradnya_Kasa_Jhalo_Cover.jpg?v=1773722499","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/me-shastradnya-kasa-zalo-dr-jayant-naralikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}