{"product_id":"meditations-by-marcus-aurelius","title":"Meditations | मेडीटेशन By Marcus Aurelius | मार्कस ऑरेलियस","description":"\u003cp\u003e\"शाश्वत स्मरण म्हणजे तरी काय? खरंतर, 'काहीही नाही.' तर मग ज्यासाठी आपण आपल्याला होणाऱ्या तीव्र वेदनांचा वापर करायला हवा, ते नेमकं काय आहे?\"\u003cbr\u003eजीवन आणि मृत्यू यांच्या स्वरूपापासून ते विश्वाच्या कार्यापर्यंत साऱ्याचा शोध घेणारं 'मेडिटेशन्स-चिंतन' हे पुस्तक तत्त्वज्ञानविषयक साहित्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लिखाणांपैकी एक होय. पुरातन सुज्ञतेचा तो चिरंतन साठा असून, अनेक शतकं लोटली असली, तरी आजही विचारवंतांना ते प्रेरणादायी ठरतं.\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46038593372243,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/books_5632762360428630519_source_index.jpg?v=1787825254","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/meditations-by-marcus-aurelius","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}