Skip to product information
Melghatavaril Mohor, Dr. Ravindra Ani Smita Kolhe | मेळाघाटावरील मोहर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे by Mrunalini Chitale | मृणालिनी चितळे""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

Melghatavaril Mohor, Dr. Ravindra Ani Smita Kolhe | मेळाघाटावरील मोहर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ.

रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले. दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची. पण मनात हेतू गावाच्या सर्वांगीण विकासाचा ! त्यांनी संस्था उभारली नाही. पण प्रबोधनासाठी वेगवेगळ्या वाटा शोधल्या.

कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन, तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले. त्यातून काय घडलं ? हे सांगत आहेत मृणालिनी चितळे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मेळाघाटावरील मोहर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे | Melghatavaril Mohor, Dr. Ravindra Ani Smita Kolhe

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like