Skip to product information
Melody in Living Together (Marathi)
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 256
Language: Marathi

वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची, विरुद्ध सवयींची दोन माणसं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि आपापल्या सहजीवनाला सुरुवात करतात. सहजीवनाचं हे नातं कसंही असो... लग्नाचं, लिव्ह-इन किंवा प्रेमप्रकरण... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांचेही जीवन बहरण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय?

आपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसातीकरण अशी तंत्रे नात्यात ताण आले तर त्यांच्यावर कशी मात करावी?

नात्यातील व्यभिचाराची प्रकरणं कशी हाताळावी? मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या सहजीवनात पालकांची भूमिका काय असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Melody In Living Together (Marathi) | मेलडी इन लिव्हिंग टुगेदर (मराठी)

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like