{"product_id":"melody-in-living-together-marathi","title":"Melody In Living Together (Marathi) | मेलडी इन लिव्हिंग टुगेदर (मराठी)","description":"\u003cp\u003eवेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची, विरुद्ध सवयींची दोन माणसं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि आपापल्या सहजीवनाला सुरुवात करतात. सहजीवनाचं हे नातं कसंही असो... लग्नाचं, लिव्ह-इन किंवा प्रेमप्रकरण... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांचेही जीवन बहरण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसातीकरण अशी तंत्रे नात्यात ताण आले तर त्यांच्यावर कशी मात करावी?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनात्यातील व्यभिचाराची प्रकरणं कशी हाताळावी? मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या सहजीवनात पालकांची भूमिका काय असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543831123,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Melody_in_Living_Together1.jpg?v=1773722495","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/melody-in-living-together-marathi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}