Skip to product information
Mendutla Manus | मेंदुतला माणूस by Dr. Anand Joshi / Subhodh Jawadekar | डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर""
Sale price  Rs. 306.00 Regular price  Rs. 340.00

Mendutla Manus | मेंदुतला माणूस मेंदूतला माणूस ! नाव जरा विचित्र वाटतंय ना ? माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ, आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात. हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच.

मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही, तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा ! प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो. जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही मेंदूच्या गाभा-यात एकत्र नांदतात. माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील !

माणूस म्हणजे मेंदूच. म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध. माणसातल्या माणूसपणाचा शोध ! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मेंदुतला माणूस | Mendutla Manus

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like