{"product_id":"mevadcha-itihas","title":"मेवाडचा इतिहास | Mevadcha Itihas","description":"\u003cp\u003eचितौड-मेवाडचा मानबिंदू व समस्त राजपुतांचे प्रेरणास्थान स्वाभिमान, स्वातंत्र्य, त्याग आणि बलिदान या शब्दांची खर्‍या अर्थाने ओळख करून देणार्‍यांची ही भूमी...! वीर शिरोमणी राणा प्रतापांच्याच नव्हे, तर बाप्पा रावल, रावल खुमाण, महाराणा हमीर, राणा कुंभा, राणा सांगा, महाराणा अमरसिंह, महाराणा राजसिंह, राणी पद्मिनी, राणी करूणावती आणि संत मीराबाई यांच्या कर्तृत्वाने अन् पराक्रमाने पूनित झालेली ही मेवाडची भूमी...! या भूमीवर दीर्घकाळ राज्य करणार्‍या एकाच राजवंशातील ७७ पिढ्यांचा एकत्रित इतिहास ! सर्व जगासाठी स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रेरक ठरणार्‍या, रणांगणावर प्राणांची आहुती देण्यात धन्यता मानणार्‍या क्षत्रियांचा आणि शीलरक्षणार्थ स्वतःला अग्निकंडात झोकून देणार्‍या वीर क्षत्राणिंचा हा इतिहास ! असा हा जाज्वल्यपूर्ण इतिहास प्रत्येक सजगाच्या अंगावर शहारे आणणारा आणि रोमरोमात चैतन्य जागविणारा आहे. भारताच्या जडणघडणीत राजपुतांचे महत्त्वाचे योगदान असतांनाही काही प्रमाणात उपेक्षित राहिलेल्या समुदायाचा हा इतिहास प्रथमच मराठी भाषेत येत आहे, वाचकांच्या वाचन-आकांक्षा पूर्तीसाठी व त्यांच्या आग्रहाखातर !\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281408716883,"sku":"9.78936E+12","price":489.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Mewadcha_20itihas_20front.jpg?v=1795505325","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mevadcha-itihas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}