{"product_id":"mi-alladiyakhan-by-ashwini-bhide-deshpande","title":"Mi...Alladiyakhan| मी...अल्लादियाखां By : Ashwini Bhide Deshpande| अश्विनी भिडे देशपांडे","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब\nजयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते\nजणू ‘गायनाचे गौरीशंकर' !\nत्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी\nडॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी.\nख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज'\nया अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा.\nत्यातून वाचकापुढे उलगडत जातं\nकधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं\nखांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व,\nकधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं\nनाजूक, जरतारी विणकाम.\nविविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या\nव्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा.\nएखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं\nहे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे\nरसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना\nलाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310096979,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_92063ee8-d27e-4479-88a9-c389b365e344.webp?v=1758614718","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mi-alladiyakhan-by-ashwini-bhide-deshpande","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}