Skip to product information
Mi Ek Nastik | मी एक नास्तिक | Sarvottam Satalkar
Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

मुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी वाचकांना नक्की आवडेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mi Ek Nastik | मी एक नास्तिक | Sarvottam Satalkar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like