{"product_id":"mi-ek-nastik-by-sarvottam-satalkar","title":"Mi Ek Nastik | मी एक नास्तिक | Sarvottam Satalkar","description":"\u003cp\u003eमुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी वाचकांना नक्की आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281918980179,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/rn-image_picker_lib_temp_8c730841-1802-4e14-b9bb-1d7f27d37ccc.jpg?v=1795513088","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mi-ek-nastik-by-sarvottam-satalkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}