{"product_id":"migraine-ani-dokedukhi","title":"अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी | Ardhashishi arthat migraine aani dokedukhi","description":"\u003cp\u003eया पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये 0 पूर्वलक्षणं 0 प्रभावशाली उपचार 0 होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती 0 योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ 0 डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232534425683,"sku":"978-93-80361-54-3","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MigrainVaDokedukhiFront-1.jpg?v=1795070532","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/migraine-ani-dokedukhi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}