Skip to product information
मिशन वंडरफुल | Mission wonderful
Rs. 99.00
Pages: -
Language: 67

शाळेतल्या आवडत्या टीचरना त्रास देणारा माणूस हा टीचरचाच भाऊ आहे, हे कळल्यावर डिटेक्टिव्ह 4 ची टीम चाट पडते आणि मग त्याला धडा शिकवण्यासाठी रचते चोर शोधण्याचं ‘नाटक’! . सोसायटीतले बरेच जण आजारी पडू लागतात आणि डाल में कुछ काला हैं असा संशय डिटेक्टिव्ह 4 च्या टीमला येतो. कारणाचा शोध घेताना त्यांचा संशय खरा ठरतो. मग पोलिसांच्या मदतीने घडतं मिशन ‘वंडरफूल’!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मिशन वंडरफुल | Mission wonderful

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like