{"product_id":"mission-wonderful","title":"मिशन वंडरफुल | Mission wonderful","description":"\u003cp\u003eशाळेतल्या आवडत्या टीचरना त्रास देणारा माणूस हा टीचरचाच भाऊ आहे, हे कळल्यावर डिटेक्टिव्ह 4 ची टीम चाट पडते आणि मग त्याला धडा शिकवण्यासाठी रचते चोर शोधण्याचं ‘नाटक’! . सोसायटीतले बरेच जण आजारी पडू लागतात आणि डाल में कुछ काला हैं असा संशय डिटेक्टिव्ह 4 च्या टीमला येतो. कारणाचा शोध घेताना त्यांचा संशय खरा ठरतो. मग पोलिसांच्या मदतीने घडतं मिशन ‘वंडरफूल’!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232513421395,"sku":"978-93-48521-18-7","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MissionWonderful.jpg?v=1795070282","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mission-wonderful","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}