Skip to product information
तेजोमयी आणि तिच्या गँगशी एरवी हसून-खेळून बोलणा-या मारुतीरायांना आज काय झाले होते ? ते का हिरमुसले होते ? मारुतीरायांचे आणि आपले खरे मित्र कोण कोण आहेत ? चला, वाचू या- मित्र हरवले हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.